येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर प्रेक्षकांना खूप आवडते. तिचा अभिनय आणि गोड स्वभाव यांमुळे ती प्रेक्षकांची लाडकी आहे. तिच्या जाड असण्यानं प्रेक्षकांना फरक पडत नाही. पण या कारणासाठी तिला अनेकदा रिअल लाईफमध्ये लोकांचे टोमणे ऐकावे लागलेत.एका मुलाखतीत तिनं हा खुलासा केलाय. ( Shraddha Script And CHitrali VO )
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AnvitaPhaltankar #BodyShaming
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber